• 7875751143
  • 9767226752
  • Brahmani ,Kalmeshwar Nagpur

Infrastructure

अभ्यासमंडळ

महाविद्यालयीन अभ्यासमंडळाच्या माध्यमातून महाविद्यालयात विविध विषयावर चर्चासत्र, कृतिसत्र इत्यादी राबविल्या जातात.

क्रीडा व सांस्कृतिक मंडळ

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शारीरिक अ मानसिक विकास व्हावा या हेतूने महाविद्यालयात विविध क्रीडा व  योगासनांचे प्रशिक्षण शिक्षकांद्वारे दिल्या जाते.तसेच महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्याकरिता पुरेसे क्रीडा साहित्य महाविद्यालयात उपलब्ध आहे. महाविद्यालयातमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास व्हावा या दृष्टीने विविध मंडळांची स्थापना करण्यात येते.

मूल्यशिक्षण 

आजची शिक्षणप्रणाली हि मूल्याधिष्टित आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखी मूल्ये रुजविण्याकरिता शिक्षकांना सतत प्रयन्तरत राहावे लागेल.या मूल्य शिक्षणाची ओळख प्रशिक्षणार्थयांना व्हावी तसेच दैनंदिन जीवनात आपल्या देशात होऊन गेलेल्या महान विभुंतींचा परिचय,विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून ‘परिपाठ’ हा मूल्यशिक्षणावर आधारित असलेला भाग महाविद्यालयात घेतला जातो. त्यातूनच विद्यार्थी चांगले विचार स्वतः रुजविण्याचा प्रयत्न करतो.